Reduce belly after delivery.core strengthening exercises
Yogsparsh Yogsparsh
4.55K subscribers
188 views
10

 Published On Feb 3, 2024

स्त्रियांना असणारा सर्वात मोठा गैरसमज म्हणजे डिलीवरी नंतर राहिलेले पोट कमी होत नाही.जर योग्य व्यायाम केला तर पोट नक्की कमी होते.त्याची सुरवात हि core strenthning नी करावी.

💁‍♀️बाळ जन्माला आल्या नंतर पोटाचे muscles खुप weak होतात आणि आपल्याला पोट लटकत आहे का असे वाटते.

💁‍♀️ बऱ्याचदा शरिर बारीक वाटते आणि फक्त पोटच दिसते.हे लक्षात आल्यावर खुप वेळा स्त्रिया फक्त्र पोटाचा म्हणजेच abs चा व्यायाम करतात आणि त्यामुळे पोट दुखते.

💁‍♀️तर तसे नकरात आधी पोटाचे muscles बळकट करावेत त्या नंतर पोट कमी करावे
.
💁‍♀️आत्मविश्वास नघालवता प्रयत्न केल्यास पोट कमीहोते.

show more

Share/Embed