गोकुळ अष्टमी स्पेशल आंबोळी आणि कांदा लसूण शिवाय काळ्या वाटाण्याची आमटी, चटणी,शेगलाची भाजी
Shraddha Patil Shraddha Patil
473 subscribers
197 views
27

 Published On Aug 26, 2024

तीन वाटी तांदूळ
एक वाटी उडीद डाळ
अर्धा वाटी चणाडाळ
दोन चमचे मेथी दाणे,
मीठ ईत्यादी

show more

Share/Embed