Published On Oct 24, 2021
या 20 टिप्स वापरून तुपाच्या परफेक्ट प्रमाणात अर्धा किलोचे बेसन लाडू | Besan Ladoo recipe marathi
साहित्याचे प्रमाण ( वाटी -200ml)
1/2 किलो बेसन पिठ (गच्च भरून 4 वाट्या )
1 वाटी साजूक तूप ( 180-200ग्रॅम )
2 वाट्या + 1 चमचा पिठी साखर (350 ग्रॅम)
2 चमचे बारीक रवा (बेसन पीठ बारीक असेल तरच वापरावा)
2 चमचे थंड पाणी
वेलची पूड
जायफळ पूड
#बेसनलाडू
#besanladoo
#besanladu
#besanladdu
#diwalifaral
#दिवाळीरेसिपी
#diwalirecipe
#लाडू
show more