besan bhendi
Anuradha Tambolkar Anuradha Tambolkar
497K subscribers
517,066 views
7.3K

 Published On Oct 15, 2019

besan bhendi
टीप - आधीच्या विडिओ ला साऊंड प्रॉब्लेम आल्यामुळे नवीन विडिओ चॅनेल ला आहे तो कृपया पहावा ही विनंती.
भेंडीची भाजी अनेक प्रकारे करता येते. चिंच गूळ घालून, कांदा मसाला घालून वगैरे. आज आपण या व्हिडिओत पाहीली आहे ती रेसिपी म्हणजे बेसन भेंडी म्हणजेच भेंडीची पीठ पेरून भाजी. ही अतिशय झटपट होणारी, सगळ्यांना आवडणारी, टिफिन मध्ये देता येईल अशी ही रेसिपी तुम्ही नक्की करुन बघा आणि आमच्या अनुराधाज चॅनेल ला Like, Share आणि subscribe करा. धन्यवाद !


मेजवानी व्हेजवानी पुस्तक - खंड 1 व 2
लेखिका - सौ. अनुराधा तांबोळकर

माझं हे मेजवानी व्हेजवानी पुस्तक तुमच्या हातात देताना मला खरंच खूप आनंद होत आहे.
नवीन रेसिपी सोबतच पूर्वीच्या माझ्या आजीने, माझ्या आईने शिकवलेल्या पारंपारिक आणि पडद्याआड गेलेल्या रेसिपी मी यात नमूद केलेल्या आहेत. जवळजवळ तीन हजाराच्या वर शुद्ध शाकाहारी रेसिपी यात पाहायला मिळतील. दोन्ही खंडात प्रत्येकी 70-70 पानांची अनुक्रमाणिका असलेले हे पुस्तक सगळ्यांना नक्की आवडेल. मुख्य या पुस्तकाचं असं वैशिष्ट्य आहे कि एखादी भाजी किंवा धान्य घेतले कि त्यापासून तयार होणाऱ्या सर्व रेसिपीज त्याखाली मिळतील. ही पुस्तकं नक्की तुमच्या स्वयंपाकघरात तुम्हांला मदत करतील.
या पुस्तकांना इंडियन बुक ऑफ रेकॉर्डने गौरवले आहे.
*खास दिवाळीसाठी ऑफर - 15%फ्लॅट डिस्काउंट.
घरपोच कुरिअर ची सोय !
अधिक माहिती व ऑर्डर बुकिंग साठी तसेच business enquiry साठी संपर्क - [email protected]

show more

Share/Embed