PART 02 | कोकणातील फुगडीची धमाल आजीची कमाल | गणेशोत्सव 2020 | Yes महाराजा
Yes Maharaja Yes Maharaja
145K subscribers
99,518 views
1.7K

 Published On Aug 28, 2020

कोकणातील फुगडीची धमाल आजीची कमाल | PART 01
विडिओ लिंक
👇 👇 👇 👇 👇
   • कोकणातील फुगडीची धमाल आजीची कमाल | PA...  


उपक्रमाची विडिओ लिंक खाली दिलेली आहे..
👇 👇 👇 👇 👇
   • चला दाखवूयात तुमच्या गावचा गणेशोत्सव ...  


मित्रांनो नमस्कार...
तुम्हाला माहिती आहेच गणेशोत्सव म्हणजे कोकणी लोकांचा जीव की प्राण. आपला मुंबई मध्ये राहणारा कोकणी माणूस म्हणजेच आपले चाकरमानी ईतर वेळेला एकवेळ येणार नाहीत पण शिमगा आणि गणपती म्हटल की आपोआप त्यांचे पाय गावाकडे वळतात. अशी ही आपली उत्सव प्रेमी कोकणी मंडळी..
गणेशोत्सव आला की प्रत्येकजण आपल्या गावी येऊन गणेशोत्सवाचा आनंद घेतो. पण आपल्या कोकणात प्रत्येक गावाची गणेशोत्सव साजरा करण्याची प्रथा, परंपरा किंवा पद्धत हे वेगळी आणि अनोखी आहे. आणि सर्व ठिकाणी एका वेळी फिरणे अशक्य आहे. तुम्हाला माहीत आहेच आपण आपल्या कोकणातील सर्व गोष्टी एकंदरीत आपली जीवनपद्धती म्हणजेच lifestyle आपल्या चॅनलवर दाखवित असतो. तर या सर्व गोष्टी आपल्या चॅनलच्या माध्यमातून सर्वांपर्यंत पोहोचाव्यात आणि आपली ही अनोखी कला, संस्कृती टिकून रहावी, वाढीस लागावी आणि भावी पिढीला देखील अनुभवता यावी हाच आपल्या चॅनलचा उद्देश आहे.
या गणपतीला आपण आपल्या चॅनल वर एक उपक्रम राबविणार आहोत. ज्यात तुम्ही भाग घेवू शकता..
विडियो मध्ये सर्व सविस्तर सांगितल आहेच..
तर हा गणेशोत्सव आपण आपल्या गावापूर्ति मर्यादित न ठेवता आपल्या चॅनलच्या माध्यमातून संपूर्ण कोकण कवर करण्याचा प्रयत्न करणार आहोत.. विडियो पूर्ण पहा, आणि आपल्या मित्र परिवाराला सुद्धा share करा म्हणजे जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचेल आणि जास्तीत जास्त लोक या उपक्रमात सहभागी होतील. तसेच आपल्या चॅनल ला subscribe करून ठेवा म्हणजे तुम्हाला सर्व विडियो पाहता येतील..
उपक्रमात सहभागी होण्यासाठीच्या काही टिप्स
1) विडियो शूट करताना चांगली कॅमेरा क्वालिटी असलेला मोबाईल (स्मार्टफोन) वापरावा.
तुमच्याकडे नसल्यास नातेवाईक किंवा मित्रांकडून घेवू शकता
2) विडियो शूट करताना मोबाईल आडवा म्हणजेच horizontal पकडावा. हात स्थिर ठेवावेत म्हणजे फुटेज हलणार नाही.
3) विडियो एका वेळी मोठ (lengthy) शूट न करता 4/5 मिनिट चे करावे म्हणजे तुम्ही जेव्हा आम्हाला ते पाठवाल तेव्हा ते सोप पडेल.
4) विडियो पाठवताना WhatsApp Documents किंवा गूगल ड्राइव चा वापर करा म्हणजे क्वालिटी मेंटेन राहील.
Email:- [email protected]
WhatsApp👇
1) 8412967010
2) 7028318935
Instagram , Facebook ID - YesMaharaja
.
#फुगड्या
#गौरी_गणपती
#YesMaharaja

show more

Share/Embed