अंगात आल्या थरारक वाऱ्या ! प्रसाद टोले व टोले परिवार कुलदैवताची जंगी मिरवणूक! Prasad Tole Vlog
Prasad Tole Vlog Prasad Tole Vlog
43.5K subscribers
23,778 views
314

 Published On Mar 2, 2024

अंगात आल्या थरारक वाऱ्या ! प्रसाद टोले व टोले परिवार कुलदैवताची जंगी मिरवणूक!

दर पाच वर्षांनी आमचा कुलदेवताचा कार्यक्रम करण्यात येतो त्यासाठी आम्ही जेजुरीला देऊन येतो तिथे भंडारा घालतो अभिषेक करतो आणि त्याच्यानंतर पुन्हा गावात आणून मिरवणूक करतो भंडारा करतो गोंधळ घालतो आणि पुन्हा देवाचे देवाला देऊन बसवतो असा दर पाच वर्षाच्या आमचा टायमिंग असतो तर या टाइमिंग ला पाच वर्षे झाले आणि फुल एन्जॉय करून देवांच्या कार्यक्रम आम्ही साजरा केला आणि यावेळेस तर संपूर्ण कुटुंब जवळपास एकत्र झाला होता आजूबाजूचे गाव गावचे जिकडून तिकडून चे सगळे कडून चे टोले आले होते आणि आमची एकमेकांशी ओळख सुद्धा झाली तेव्हा समजला का टोले कुटुंब हा छोटा नसून भरपूर मोठा आहे थँक्यू

show more

Share/Embed