""प्रॉप डे" परिषदेचे दिमाखात उद्घाटन
Express Line Express Line
983 subscribers
272 views
3

 Published On Jul 5, 2024

""प्रॉप डे" परिषदेचे दिमाखात उद्घाटन

प्रॉप प्रोफेशनल रिअल्टर्स, नॅशनल असोसिएशन ऑफ  रियल्टर्स  इंडिया आणि ब्रम्हा क्रॉप यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या "प्रॉप डे" परिषदेचे दिमाखात उद्घाटन
करण्यात आले. याप्रसंगी एन. ए. आर इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित चोप्रा, एमेरिटस एनएआर इंडियाचे अध्यक्ष रवि वर्मा, एनएआर इंडियाचे अध्यक्ष सुमंथ रेड्डी हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. त्याच बरोबर प्रॉपचे अध्यक्ष
दर्शन चावला व किशन मिलने, उपाध्यक्ष अभिजित सभरवाल, रमेश तोष्णीवाल, सचिव कीर्ती भोसले, खजिनदार विक्रम मलिक आदी मान्यवर उपस्थित होते.

दर्शन चावला म्हणाले, की प्रोफेशनल रिअल्टर्स या संस्थेचे रोपटे २०१६ लावले होते. गेल्या ८ वर्षात या रोपट्याचे रूपांतर महावटवृक्षात झाले असून याची पाळेमुळे पुण्याच्या कानाकोपऱ्यात पोहचली आहेत. यामध्ये शेकडो सदस्य आहेत.

show more

Share/Embed