12 Exam Marathi Bloopers | 12 वीच्या पेपर. | Story Vinod Patil & Veeru Vajrawad | OZB
Official Zhakkas Bahu Official Zhakkas Bahu
174K subscribers
27,242 views
1.9K

 Published On Apr 21, 2021

12 th Exam
_______________________________
नमस्कार मित्रांनो, हा व्हिडिओ १२ वी च्या परीक्षेवर किंवा पेपरावर आधारित आहे. १२ वी च्या परीक्षेत कशी गंमत होते हे ह्या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवल आहे. हा व्हिडिओ फक्त आणि फक्त मनोरंजनासाठी तयार केला आहे. या व्हिडिओ मधील कथा काल्पनिक आहे. यांतील कोणतीही घटना कोणत्याही घटनेशी निगडित नाही. कोरोना व्हायरस आलेला असल्यामुळे सर्वांनी दक्षता बाळगा. या व्हिडिओ ने कोणाचे मन दुखावले असल्यास मनांपासून माफी मागतो. विडिओ आवडला असेल तर like करा, share करा, Subscribe करा आणि व्हिडिओच्या कंमेंट बॉक्स मध्ये तुमचं मत दयाला विसरू नका.

show more

Share/Embed