संत तुकाराम महाराज अभंगगाथा ९८२. आम्ही क्षेत्रींचे संन्यासी । देह भरित हृषीकेशी ।
वारकरी संत साहित्य वारकरी संत साहित्य
2.74K subscribers
3,917 views
56

 Published On Nov 28, 2023

https://youtube.com/@warkarisantsahit...

#warkarisantsahitya

९८२. आम्ही क्षेत्रींचे संन्यासी । देह भरित हृषीकेशी । नाहीं
केली ऐशी । आशाकामबाहेरी ॥ १ ॥ आलें अयाचित अंगा।
सहज तें आम्हां भागा । दाता पांडुरंगा । ऐसा करितां निश्चिती ॥ २ ॥
दंड धरिला दंडायमान । मुळीं मुंडिलें मुंडण | बंदी बंदाची
कौपीन । बहिरवास औटडें ॥ ३ ॥ काळें साधियेला काळ । मन
करूनि निश्चळ । लौकिकी विटाळ । धरूनि असों एकांत ॥ ४ ॥
कार्यकारणाची चाली। वाचावाचत्वें नेमिली। एका नेमें केली ।
स्वरूपींच वोळखी ॥ ५ ॥ नव्हे वेषधारी । तुका आहाच वरिवरि ।
आहे तैसी बरीं। खंडें निवडी वेदांचीं ॥ ६॥

show more

Share/Embed