पावर फुल मायक्रोनुट्रन बनवा घरच्या घरी,Make Power Full Micronutron at Home,
कृषी मंथन कृषी मंथन
621K subscribers
297,203 views
8.5K

 Published On Dec 28, 2018

पावर फुल मायक्रोनुट्रन बनवा घरच्या घरी*मी स्वःता वापरले आपणही वापरा*☘ वेस्ट डिकंपाेजर पासुन मायक्रोन्युट्रंट बनविण्याची विधी. तीन प्रकारच्या डाळींचे पिठ प्रत्येकी २ किलाे. तीन प्रकारच्या तेल बियांची पिठ प्रत्येकी २ किलाे.आेंजळभर गाईच्या गाेवर्‍याची (शेणी) राख. सुनकाव (गेरु) १ किलाे. १० लाेखंडी खिळे. तांब्याचे भांडे अथवा तार. शिशाची तार अथवा तुकडा. वरील सर्व घटक १०० लिटर वेस्ट डिकंपाेजर द्रावणात मिसळुन १० ते १२ दिवस ठेवणे. तायार झालेले दुधाळ द्रावण गाळुन घेणे. हे द्रावण मायक्रोन्युट्रंटणी समृद्ध असते. याचे ५% द्रावण फवारणी करु शकता. (गाळुन घेतल्या नंतर राहीलेल्या चाेथ्यात परत १०० लिटर वेस्ट डिकंपाेजर द्रावण घालुन १० ते १२ दिवस ठेवणे)

show more

Share/Embed