सर्व पिकासाठी वरदान वडाच्या पारंब्या पांढऱ्या मुळ्या,फळबागेत फलधारणा होत नसेल तर याच्याने 100% होते
दिशा सेंद्रिय शेती दिशा सेंद्रिय शेती
337K subscribers
21,353 views
950

 Published On Sep 20, 2022

राम राम मंडळी🙏🙏
"लोकमत" च्या वतीने दरवर्षी "लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इअर" हा पुरस्कार कला, क्रीडा, शेती, प्रशासन, लोकसेवा, वैद्यकीय सेवा, उद्योग, शिक्षण, राजकारण अशा विविध क्षेत्रातील मान्यवरांना देऊन सन्मानित करण्यात येते.
लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इअर-२०२२ साठी शेती क्षेत्रातील "इनोव्हेटर इन ऍग्रीकल्चर" या विभागातील नामांकनाच्या यादीत; माझी निवड करण्यात आली आहे.
https://lmoty.lokmat.com/vote.php
#इनोव्हेटरइन_ऍग्रीकल्चर_२०२२
साठीची नामांकने
१. आण्णासाहेब जगताप, सावरगाव, बीड
तसं तर शेतीत तन मन धनाने काम करणारे, अभिनव उपक्रम राबविणारे, शेतीतील सकारात्मकता शोधणारे सगळेच, इनोव्हेटर इन ऍग्रीकल्चर आहेत. प्रातिनिधिक स्वरूपात आपलं मत मला द्यावे ही विनंती🙏
👉https://lmoty.lokmat.com/vote.php
मतदानासाठी हेल्पलाईन
👉https://lmoty.lokmat.com/vote.php
👉22 सप्टेंबर 2022 तारीख शेवट आहे,आजच नोंद करा🙏
सेंद्रिय शेतकरी आण्णासाहेब जगताप

show more

Share/Embed