हिंदू नववर्ष VS Happy new year
good day india good day india
85.6K subscribers
2,562 views
10

 Published On Jan 1, 2017

🚩🚩🙏 नमस्कार 🚩
सर्व मराठी बांधवांना आठवण करून देतो की, मराठी नवीन वर्ष गुढीपाडव्याला चालू होते.

सर्वानी इंग्लिश वर्षं आप आपल्या परीने सेलिब्रेट करा पण, आपल्या मराठी संस्कृती ला कुठे ही गालबोट लागनार नाही याची काळजी घ्या.....

जसा जोश आपण इंग्लिश वर्ष सेलिब्रेट करण्यासाठी दाखवतो, तसा जोश आपण सर्व जण मराठी वर्ष सेलिब्रेट करण्यासाठी दाखवू अशी अपेक्षा.....

पश्चत्या संस्कृती चे अनुकरण करून आपण आपल्या संस्कृतीचे आणि स्वत: चे नुकसान (ड्रिंक्स, ड्रगस, लेट नाईट पार्टी) करून घेत आहोत.
आपल्या पुढच्या पिढीला मराठी संस्कृती चा काहीतरी आदर्श द्यायचा असेल तर आपण सर्वांनी आपल्या पासून सुरवात केली पाहिजे......

कृपया कोणाला काही वाईट वाटले तर माफ करा, चांगले वाटले तर आपल्या मराठी बांधवांना पाठवा.....

#हिंन्दु_नववर्ष #Happy_new_year #गुढीपाडवा

show more

Share/Embed