10 min. Easy and Beautiful Festive Make up Look |Traditional Make up look
The Pink Affair The Pink Affair
3.82K subscribers
237 views
11

 Published On Sep 4, 2024

10min. Easy and Beautiful Festive Make up Look |Traditional Make up using Cc Cream

या गणेश चतुर्थीला करा फक्त दहा मिनिटात आणि फक्त एक मेकअप प्रॉडक्ट वापरून अतिशय सुंदर मेकअप लुक. हा फेस्टिवल मेकअप लूक तुम्हाला अगदी दहा मिनिटात करता येईल आणि फार जास्त मेकअप प्रॉडक्ट्स पण लागणार नाहीत. सोबतच आपण पाहणार आहोत बीबी क्रीम आणि सीसी क्रीम याची व्यवस्थित माहिती सोबतच कोणतं क्रीम कधी वापरायचं याची पण माहिती.

व्हिडिओ आवडला तर नक्की कमेंट करून सांगा सोबतच तुम्हाला हा साधा सिम्पल पण सुंदर दिसणारा आणि दहा मिनिटात होणारा फेस्टिव मेकअप लुक कसा वाटला हे पण कमेंट करा. गणेश चतुर्थीच्या खूप खूप शुभेच्छा. गणपती बाप्पा मोरया 🙏💐

#makeup #easymakeup #festivalmakeuptutorial #ganeshchaturthi #makeuplook #traditionalmakeuplook #sareelook #festivelook #easyhairstyle #grwm #10minmakeup

show more

Share/Embed