पोटाचा घेर आणि वजन कसं येईल नियंत्रणात ? गैरसमजुती दूर करा आरोग्यमयी व्हा | दामले उवाच भाग १ - ७ सलग
Damle Uvach दामले उवाच Damle Uvach दामले उवाच
579K subscribers
163,263 views
2.6K

 Published On Apr 6, 2019

#aayurved #weightloss #ladiesfirst

२ वेळा खायचं की दर २ तासांनी खायचं ?
पोटाचा घेर कमी कसा होणार ?
वजन कसं येईल नियंत्रणात ?
व्यक्ति तितक्या प्रकृति तसेच डाइट चे आहे आधी स्वत: च्या शरीराला समजून घ्या आणि करा योग्य आहार
गैरसमजुती दूर करा आरोग्यमय व्हा

भाग १ - ७ सलग उजळणी


कुठल्याही गोष्टीची समरी आपण कायम लक्षात ठेवतो. वैद्य सुविनय दामले सर नी आपल्याला खुप वेगवेगळ्या गोष्टींवर मार्गदर्शन केलं। आपल्याला महित नसलेले आयुर्वेदातले अनेक पैलु सांगितले. काय खा काय खाऊ नका यावर प्रकाश टाकला। चला पुन्हा एकदा सगळ्याची उजळणी करुया

"दामले उवाच" ही आयुर्वेद आणि आरोग्य या विषयवार आधारित असलेली मलिका आहे. वैद्य सविनय दामले हे आयुर्वेदाचे अभ्यासक असून गेल्या २० वर्षांपेक्षाही अधिक काळ प्रॅक्टीस करत आहेत। मानवी आरोग्याशी निगडीत अनेक प्रश्नांवर ते मालिकेच्या माध्यमातून माहिती देत आहेत। इच्छुक व्यक्ती वैद्य सविनय दामले याना 7028538582 या क्रमांकावर WhatsApp करु शकतात।

"Damle Uvach" is s series based on understanding human health through ayurveda. Vaidya Suvinay Damle has been studying and practicing ayurveda for more than 20 years. He is sharing his knowledge through this series on various human ailments and its cure.

show more

Share/Embed