He Surrano Chandra Vha | हे सुरांनो चंद्र व्हा । Natyageet
Punyacha Engineer Punyacha Engineer
5.74K subscribers
118 views
4

 Published On Nov 18, 2023

At random mornings blessed with this musical bliss in front of our home in Kolhapur.

नगर - ‘अवो शंकराच्या नावानी, अवो पांडुरंगाच्या नावानी..
सकाळच्या रामपार्‍यामंदी, वासुदेवाचे लेकरू आलं..’
धर्म पावला, दान पावलं असं म्हणत बासरी आणि टाळ वाजवत भल्या पहाटे नाचत येणारा वासुदेव आता दिसेनासा झाला आहे. ‘दात्याला दान पावलं’ म्हणणारी वासुदेवाची गाणी अखेरच्या घटका मोजत आहेत.

कधी काळी गाव जागवत येणारा हा वासुदेव आता उपजीविकेसाठी गावाकडून शहरात स्थलांतरित झालाय. पण त्याला आता कुठेच हक्काचं दान मिळत नाहीय...

_
#natyageet #marathi #hindustaniclassical #natyasangeet #maheshkale #jitendraabhisheki #hesurano #semiclassical #gavakadchevlog #marathisangeet #diwalipahat #kolhapur #marathinatyageet

show more

Share/Embed