गावरान पद्धतीने केलेली कारल्याची भाजी| कारल्याची भाजी| karlyachi bhaji in marathi
Marathi recipes with Rutuja Marathi recipes with Rutuja
50.7K subscribers
1,190 views
17

 Published On Sep 21, 2024

#karlebhaji #भाजी #marathirecipe

साहित्य ✅

६ - कारली
अर्धी वाटी कच्चे शेंगदाणे
२ सुक्या खोबऱ्याचे तुकडे
मुठभर कोथिंबीर
२०-२२ लसूण पाकळ्या
३-४ tbsp तेल
१/२ tsp मोहरी, जिरे
१/४ tsp हिंग
१ कांदा
१/४ tsp हळद
१.५ tbsp कांदा लसूण मसाला
गरम पाणी
चिंच-गूळ
मीठ

show more

Share/Embed