Published On May 17, 2023
कुकरची एक शिट्टी आणि नाचणीच्या पळी पापड्या घालायला तयार | Nachani Pali Papad | Pali Papad | Papad |
नाचणी पळी पापड साहित्य आणि प्रमाण :
१ कप नाचणी पीठ
१ कप आंबट ताक
१ कप + ४ टेबलस्पून गरम पाणी
१/४ टीस्पून हिंग
२ टेबलस्पून तीळ
चवीनुसार मीठ
#vaishalideshpande #nachanipapdya #papad #palipapad #nachanirecipe #nachanipapad #ragipapad #valvanrecipe #marathirecipe #vaishalideshpanderecipes #food #recipevideo #recipe #kitchenhacks #quickrecipe #recipemarathi
show more