श्री विठ्ठल रखुमाई प्रासादिक नाट्यकलादर्शन जयगड पेठवाडी सहर्ष सादर करीत आहोत नाटक |चुक तुझी की माझीl
Jaigadchadhiraj Jaigadchadhiraj
261 subscribers
241 views
13

 Published On Sep 28, 2024

श्री विठ्ठल रखुमाई प्रसन्न||
श्रीकृष्ण जन्माष्टमीनिम्मित
श्री विठ्ठल रखुमाई प्रासादिक नाट्यकलादर्शन जयगड
पेठवाडी जयगड सहर्ष सादर करीत आहोत.
कौटुंबिक जिव्हाळ्याची भावनाप्रधान रहस्यमय दोन
अंकी नाट्यकृती
श्री.सचिन फुटक लिखित
•||चुक तुझी की माझी||•
दिग्दर्शक:विकास पारकर संगीत कृष्णा पारकर योगेश मांडवकर रंगभुषा:विश्वनाथ पोवार मोरेश्वर होळंब सतीश गडदे सूत्रधार:कमलाकर बोरकर प्रविण सुर्वे ध्वनीसंकलन: भालचंद्र पारकर प्रकाशयोजना:सुस्मित पारकर
कलाकार🎭:स्वरूप पारकर.सोहम गडदे.संदीप आडाव.राकेश पवार.अजय मोरे.सुभाष महाकाळ.योगेश होळंब.आर्या शेट्ये.
व्यवस्थापक:ग्रामस्थ मंडळ पेठवाडी जयगड

show more

Share/Embed