गरम पाण्याचे कुंड राजवाडी | hot water springs and thermal springs.
आपला संगमेश्वरकर आपला संगमेश्वरकर
34 subscribers
174 views
17

 Published On Sep 26, 2024

संगमेश्वर तालुक्यातील राजवाडी हे गाव आहे.गावातच गरम पाण्याचं कुंड(hot water springs/thermal springs) आहे. कुंडाच्या समोरच जुनं कौलारू सोमेश्वराचं मंदिर आहे.या गावातून वाहणाऱ्या नदीचं वैशिष्ट्य म्हणजे नदीतसुद्धा गरम पाण्याचे झरे(streams) आहेत.आणि रम्य परिसर आहे.आवर्जून भेट द्या.खूप फिरा,अनुभवाने समृद्ध व्हा.म्हणूनच

तुम्हाला हा व्हिडीओ आवडल्यास लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. तुमचे प्रेम असेच कायम असुद्या ! फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर मला फॉलो करा!
#Konkan #GanpatiVisarjan2024 #GanpatiVisarjan #GanpatiFestivalInKonkan #konkansanskruti
#happinessisexploration​ #happinessisभटकंती

show more

Share/Embed