चंदन वंदन | एक दुर्गजोडी | महाराष्ट्र देशा | Chandan Vanda Fort | Satara | पावसाळी भटकंती | भाग 1
Akshayshindevlogs Akshayshindevlogs
2.4K subscribers
165 views
17

 Published On Jul 26, 2023

सह्याद्री पर्वताची एक शाखा महादेव डोंगर म्हणून ओळखली जाते. याच डोंगरशाखेत चंदन वंदन हे किल्ले वसलेले आहेत. चंदनपेक्षा वंदन उंच आहे. साधारण वंदनगड पाच टप्प्यात तर चंदनगड तीन टप्प्यात आहे. या किल्ल्यांमुळे कृष्णा आणि वासना नदीचे खोरे दुभागले जाते. चंदनगड कोरेगाव तालुक्यातील बनवडी तर वंदनगड वाई तालुक्यातील बेलमाची गावामध्ये मोडतो तसे इनामपत्रांमध्ये नमूद आहे.

insta id-   / akshayshindevlogs  

show more

Share/Embed