घरच्या गणपतीचा स्थापने पासून ते विसर्जनापर्यंत प्रवास । कोकण । गणेशोत्सव २०२४ ।
Vaibhav Kadam Vaibhav Kadam
383 subscribers
164 views
28

 Published On Sep 27, 2024

नमस्कार मंडळी ,
आजच्या विडिओ मध्ये कोकणातील आमच्या घरच्या गणपतीच्या स्थापने पासून ते विसर्जनापर्यंत च्या तयारी चा विडिओ तुमच्या पर्यंत पोहोचवण्याच्या प्रयत्न केलेला. कोकणात गणेशोत्सव हा मुख्य सण असतो आणि गणेशोत्सवाला चाकरमनी मुंबई, पुणे आणि बऱ्याच शहरातून गावाकडे जात असतात , कोकणात पारंपरिक पद्धतीने गणेशोत्सव साजरा केला जातो, आमच्या गावी सुद्धा हीच पारंपरिक पद्धती आज देखील जपली जाते.
विडिओ आवडल्यास लाईक करा आणि चॅनेल वर नवीन असाल तर चॅनेल ला स्बस्र्काईक करून जा.. धन्यवाद

#Kokan #Ganpati_2024

show more

Share/Embed