Sabarmati Ashram | Mahatma Gandhi | Ahmedabad | Gujarat | भटकंती गुजरातची | भाग ४
Akshayshindevlogs Akshayshindevlogs
2.4K subscribers
218 views
11

 Published On Feb 6, 2024

साबरमती आश्रम हा भारतातील गुजरात राज्यातील अमदावाद शहराजवळ साबरमती नदीच्या किनाऱ्यावर आहे. याची स्थापना महात्मा गांधींनी १७ जून इ.स. १९१७ साली केली होती.दक्षिण आफ्रिकेतून परत आल्यानंतर महात्मा गांधी आणि त्यांच्या पत्नी कस्तुरबा यांचे हे निवासस्थान बनले.

insta id-   / akshayshindevlogs  

show more

Share/Embed