श्रीक्षेत्र त्रेंबकेश्वर मंदिर । कुशावर्त घाट । आणि संतश्रेष्ठ निवृतीनाथ महाराज समाधी दर्शन
sameer sawant vlogs sameer sawant vlogs
1.23K subscribers
730 views
13

 Published On Oct 26, 2023

#nashik #त्रेंबकेश्वर #kushavartaghat

श्री त्रयंबकेश्वर ज्योर्तिलिंग मंदिर नाशिक पासुन 28 कि.मी.अंतरावर स्थित आहे.गोदावरी नदीचे उगम स्थान असलेल्या ब्रम्हगिरी पर्वताच्या पायथ्याशी त्रयंबकेश्वर वसलेले आहे.येथील कुशावर्तात स्नान करण्यासाठी भाविक भारतवर्षातून हजेरी लावतात.जवळच संत निवृत्तीनाथ महाराजांची समाधी आहे.
गावात अनेक प्राचीन देवळे आहेत. त्यावरील कोरीवकाम पाहण्याजोगे आहे. गावामध्ये राहण्याची उत्तम व्यवस्था आहे. नाशिकहून दर तासाला बसगाड्यांची सोय आहे.
थे भक्तांच्या राहण्यासाठी गजानन महाराज संस्थान सेवेत आहेत. अतिशय स्वस्त दरात खोल्या उपलब्ध आहेत.संस्थानात प्रसादलयाची उत्तम सोय आहे.येथे राहणाऱ्या भाविकांसाठी खूप कमी दरात भोजन व नाश्ता उपलब्ध आहे. खोल्यांची नोंदणी येथे येऊनच करावी लागते.



‪@sameersawantvlogs‬

show more

Share/Embed