महानुभाव पंथातील स्त्रियांचे धर्मसंवर्धन वक्त्याः साहित्याचार्य पू.त.सोनालीताईशास्त्री नागापूरकर
महानुभाव सेवा संघ नागपूर महानुभाव सेवा संघ नागपूर
2.35K subscribers
5,658 views
176

 Published On Streamed live on Sep 11, 2024

(दहा दिवशीय व्याख्यानमाला)

सस्नेह निमंत्रण
*दंडवत प्रणाम*🙏

सर्वज्ञ अवतरणदिन ते श्रीगोविंदप्रभू अवतरणदिन डॉ. तु.वि. गेडाम स्मृतीगंध व्याख्यानमाला (वर्ष १० वे)

साहावे पुष्प

विषय महानुभाव पंथातील स्त्रियांचे धर्मसंवर्धन

वक्ते: साहित्याचार्य पू. त. सोनालीताईशास्त्री नागापूरकर, नागपूर

स्थळः कै. रावसाहेब गं. म. ठवरे स्मृती प्रार्थना सभागृह श्रीगोविंदप्रभुनगर, राजापेठ बसस्टॉप, हुडकेश्वर रोड, नागपूर

बुधवार दिनांक ११/९/२०२४ वेळ सायंकाळी ५.३० वाजता

महानुभाव सेवा संघ नागपूर अंतर्गत आयोजन समिती

show more

Share/Embed