कपाशी पातेगळ फुलगळ होण्याचं वैज्ञानिक कारण आणि उपाय | Soil Doctor
Soil Doctor Soil Doctor
19K subscribers
3,197 views
197

 Published On Sep 15, 2021

कपाशी पिकामध्ये फळगळ, फुलगळ, पातेगळ का होते?
कपाशी पिकामध्ये पातेगळ, फ़ुलंगळ थांबविण्यासाठी काय करावी?
कपाशी पिकामध्ये Abscission Layer काय असतो?
कपाशी पिकामध्ये Ascorbic Acid, Alpha Naphthalene Acetic Acid, CCC(Cycocel) चं महत्व?
ही सर्व माहिती विडिओ मध्ये दिली आहे....
Soil Doctor

show more

Share/Embed