Tanajibhau jadhav Birthday 2018 !!Grand celebration!!Tiger Group maharashtra!At Karmala
VihAnt EntertAinment VihAnt EntertAinment
217K subscribers
312,560 views
3.5K

 Published On Nov 3, 2018

Jay tiger to all tiger group friends..
पै तानाजी भाऊ जाधव यांचा करमाळा सोलापूर येथे मोठ्या उत्साहात वाढदिवस साजरा झाला त्यांना शुभेच्या देण्यासाठी जेष्ठ समाजसेविका सिंधुताई सपकाळ , मंत्री सदाभाऊ खोत , राजेंद्र पवार ,भय्या साहेब बंडगर ,अनिकेत भाऊ घुले ,संजय भाऊ खंडागळे , सचिन भाऊ जाधव समस्त महाराष्ट्र राज्यातून अनेक पदधिकारी उपस्थित होते , तसेच तमाम टायगर ग्रुप सदस्य उपस्थित होते ,सिधुताई यांनी तानाजी भाऊ च्या कामाचे कौतुक केले व पुढेही आपण असे काम करत राहावे अशा शुभेच्या दिल्या ....आजवर असा वाढदिवस महाराष्ट्रात कुठेच झाला नसेल .....त्याच बरोबर साउथ मधील कलाकार मंडळीही शुभेच्या देण्यासाठी उपस्थित झाली होती ...टायगर ग्रुप च्या वतीने करमाळा येथील रुग्णालयाला गरजेच्या वस्तु देण्यात आल्या ..२ रुग्णवाहिका हि देण्यात आल्या ..टायगर ग्रुप च्या वतीने अनेक रक्तदान शिबिरे पूर्ण महाराष्ट्र भारत आयोजित करण्यात आले होते ...अनेक राज्यातूनही टायगर ग्रुप सदस्य करमाळा येथे आले होते ....असे काम तानाजी भाऊ च्या हस्ते सतत होत राहो अशा शुभेच्या.

Copyright Disclaimer Under Section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for "fair use" for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship, and research. Fair use is a use permitted by copyright statute that might otherwise be infringing. Non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use.
#tanajibhaujadhavbirthday #tigergroupmaharashtra

show more

Share/Embed