बहाद्दूरगड - इथेच शंभूराजांचे डोळे काढले होते (धर्मवीरगड) Dharmaveergadh (Pedgaon Fort) Bahaddurgadh
Sagar Madane Creation Sagar Madane Creation
433K subscribers
1,245,975 views
15K

 Published On Feb 26, 2020

1 फेब्रुवारी 1689 संगमेश्वरात मुकर्रबखानाने शंभूराजांना कैद केले...
त्यानंतर कवी कलश आणि शंभूराजांना इथेच आणण्यात आले... (धर्मवीरगड / बहाद्दूरगड)

इथेच शंभूराजे आणि कवीकलश यांची धिंड काढली होती
इथेच शंभुराजे आणि कवीकलशांचे डोळे काढले होते
इथेच कवी कलशांनी शंभूराजांवर कविता केली

#SambhajiMaharaj
#SagarMadaneOfficial
#संभाजीमहाराज
#धर्मवीरगड_बहाद्दूरगड
#SambhajiMaharajDeth
#संभाजी_महाराज_मृत्यू
#CreativeMaharashtra

show more

Share/Embed