किल्ले संग्रामदूर्ग (चाकण चा किल्ला) तटबंदी संवर्धन मोहीम, भाग १ पूर्ण. गडकिल्ले संवर्धन प्रतिष्ठान.

 Published On Mar 9, 2021

◆॥ किल्ले संग्रामदुर्ग तटबंदी संवर्धन मोहीम ॥◆
भाग १ पूर्ण

मावळ्यांनो,
गेल्या काही दिवसांपूर्वी गड-किल्ले संवर्धन प्रतिष्ठान ची सर्वेक्षण टिम या किल्ल्यावर पाहणीकरीता गेले असता त्यांच्या निदर्शनास आले की, किल्ल्याच्या चारही बाजूची तटबंदी ही भरपूर प्रमाणात वाढलेल्या झुडपांनी भरलेली आहे. त्यामुळे तेथील संपूर्ण परिसर हा अस्वच्छ दिसतो. सोबतच किल्ल्यावरील बुरुज देखील संपूर्ण झुडपांनी भरलेले आहेत.
दिनांक ७ मार्च २०२१ वार रविवार रोजी आपण सकाळी ८ ते सायं ५ या वेळेत किल्ले संग्रामदुर्ग वर "तटबंदी संवर्धन मोहीम" राबवून पूर्वेकडील संपूर्ण तटबंदी झुडूप विरहित केली. त्यामुळे पूर्वेकडील तटबंदी पूर्णपणे खुलून दिसू लागली. या संवर्धन मोहिमेमुळे तटबंदी व परिसराने मोकळा स्वास घेतला असे म्हणायला काहीही हरकत नाही. या तटबंदी संवर्धन मोहिमेत १६ गडकिल्यांचे सेवक सहभागी झाले होते. मोहिमेला सहाय्यक संचालक पुरातत्व विभाग पुणे यांचे सहकार्य लाभले.

आभार :
सहाय्यक संचालक पुरातत्व विभाग, पुणे.
अभिषेक नवले, मयूर दोडके, सुभाष मानकर, नेहा काळे, अश्विनी मानकर, नमिता सोनवणे, प्रसाद सावंत, अक्षय मासाळ, विशाल पांढरे, महेश पवार, आयुष निकाळजे, मंगेश हिवरकर, योगेश पाटील आणि गडकिल्यांचे सेवक.

- गडकिल्ले संवर्धन प्रतिष्ठान, महाराष्ट्र राज्य.
#चाकण_चा_किल्ला
#संग्रामदूर्ग #किल्ले_संग्रामदूर्ग
#किल्लेसंग्रामदूर्ग #चाकणचाकिल्ला
#ध्येय_स्वराज्य
#आयुष्याचा_एकचं_प्रण_गडकिल्ले_संवर्धन
#ध्येय_गडकिल्ले_संवर्धन
#सेवक_गडकिल्यांचे
#पुरातत्व_व_वस्तुसंग्रहालय_संचालनालय_महाराष्ट्र_राज्य
#सहाय्यक_संचालक_पुरातत्व_विभाग_पुणे
#गडकिल्ले_सेवक
#गडकिल्ले_संवर्धन_प्रतिष्ठान
#शिवसाम्राज्याचे_दिनविशेष
#गडकिल्यांचा_सेवक
#सेवक_गडकिल्यांचा
#गडकिल्यांचे_सेवक
#सह्याद्रीचे_अधिष्ठान_गडकिल्ले_संवर्धन_प्रतिष्ठान
#आम्ही_गडकिल्यांचे_सेवक
#आम्ही_सेवक_गडकिल्यांचे
#आदेश_गडकिल्ले_संवर्धनाचा
#आदेश_स्वराज्याचा
#आयुष्याचा_एकचं_प्रण_गडकिल्ले_संवर्धन

show more

Share/Embed