कबीर कबीर | संत कबीर | Book review | पुरुषोत्तम अग्रवाल | पुस्तकालय |
PUSTAKALAY PUSTAKALAY
756 subscribers
267 views
45

 Published On Jun 21, 2024

कबीर कबीर | संत कबीर | Book review | पुरुषोत्तम अग्रवाल | पुस्तकालय | #Pustakalay #santkabirdas

गंगेच्या पाण्यासारखं मी माझं मन निर्मळ स्वच्छ केलं त्यानंतर मग हरीच ‘कबीर, कबीर’ असा जप करत मागे मागे फिरू लागला… असे विचार मांडणाऱ्या एका कवीवर आधारित पुस्तक वाचन म्हणजे भाग्यच. पुरुषोत्तम अग्रवाल हे कबिराचे अभ्यासक व संशोधक असून त्यांनी त्यासाठी आपलं आयुष्य खर्चीलं आहे. हे पुस्तक म्हणजे त्यांनी केलेल्या अभ्यासातून कबिरांवर केलेलं मूल्य मापन आहे. लेखकांनी काही गोष्टी घडलेल्या प्रसंगानुरूप सांगण्याचा प्रयत्न केला आहे जसं की, कबिराच्या काव्या विरोधात एकजूट होऊन सर्वांनी त्याला सिकांदरच्या कोर्टात खेचलं आणि खटला चालवला. याही प्रसंगातून आपल्याला खूप काही शिकायला मिळतं. कबीर हा पूर्णपणे धर्माच्या पुढे निघून गेला होता. त्याचे विचार त्याला कोणत्याही धर्मात अडकून देत नव्हते. पुढे जाऊन मात्र त्याच्या अनुयायांनी, त्याच्या शिष्यांनी मात्र आपल्या सोयीनुसार त्याला आपल्या धर्मात बांधत गेले.

📚Amazon Books Mentioned in This Post:
https://shorturl.at/AJ2Vf

#booksummary #books #marathibooks #bookreview #trendingvideos #kabirdas #hindu #muslim

Credits:-
Produced By:- “Pustakalay”
Production:   / chitrakaarkhana  
Filming Studio:- “Chitrakarkhana Studio”
Performed By:   / hedaoohemant  
Written By:   / manishkavinkar  
Shoot & Edited By:   / ajaykavinkar  
Managed By:   / prajwalhedaoo22  

Pustakalay Social Media Handle:
Instagram:   / pustakalay.store  

show more

Share/Embed