Baba Siddique यांच्यावर गोळीबार, आरोपी हरियाणा व उत्तर प्रदेशचे; मुख्यमंत्री शिंदेंचे पोलिसांना आदेश
Maharashtra Times । महाराष्ट्र टाइम्स Maharashtra Times । महाराष्ट्र टाइम्स
1.4M subscribers
18,677 views
97

 Published On Oct 12, 2024

#EknathShinde #BabaSiddique #MumbaiPolice
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व माजी मंत्री बाबा सिद्दीकी यांच्यावर गोळीबार झाल्याने राज्यात खळबळ उडाली आहे. मुंबईतील वांद्रे पूर्व इथे बाबा सिद्दीकी यांचे सुपुत्र झिशान सिद्दिकी यांच्या ऑफिसबाहेर ही घटना घडली. गोळीबारानंतर बाबा सिद्दिकी यांना लिलावती रूग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मात्र उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला होता. या घटनेची माहिती मिळताच राजकीय नेत्यांपासून बॉलीवूडमधील कलाकारांनी उपस्थिती लावली. तर या गोळीबार प्रकरणातील दोन आरोपींना ताब्यात घेण्यात आलं असून एक आरोपी फरार आहे. तिसऱ्या आरोपीचा शोध घेण्यासाठी मुंबई पोलिसांची पथके रवाना करण्यात आली आहेत. या घटनेवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रतिक्रिया समोर आली आहे.
आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राइब करा: Subscribe to the 'Maharashtra Times' channel here: https://goo.gl/KmyUnf

Social Media Links
Facebook:   / maharashtrat.  .
Twitter:   / mataonline  
Google+ : https://plus.google.com/+maharashtrat...

About Channel :

Maharashtra Times is Marathi's No.1 website & YouTube channel and a unit of Times Internet Limited. The channel has strong backing from the Maharashtra Times Daily Newspaper and holds pride in its editorial values. The channel covers Maharashtra News, Mumbai, Nagpur, Pune and news from all other cities of Maharashtra, National News and International News in Marathi 24x7.

show more

Share/Embed