Navratri Puja Vidhi in Marathi (Ghatsthapana)(घटस्थापना, अखंड नंदादीप पूजन)(Navratra Puja)
She Celebrates She Celebrates
5.15K subscribers
2,631 views
75

 Published On Oct 6, 2021

Hello Friends,
Welcome to my channel, "She Celebrates"

मंडळी, ह्या व्हिडिओ मध्ये मी घटस्थापना कशी करावी हे शास्त्रोक्त पद्धतीने आणि मंत्रोचारासहित सांगितले आहे.

पूजा विधी खालीलप्रमाणे :
साहित्य : 03:09
संकल्प : 08:01
इतर देवता पूजन : 09:59
दीप प्रज्वलन : 13:33
घटस्थापना : 14:22
कुलदेवीची पूजा : 20:11
श्रीसूक्त अभिषेक : 23:22
उत्तरपूजा : 27:06

आपली सुंदर व्रत परंपरा आपण जपलीच पाहिजे. तेव्हा आपली संस्कृती जपण्यात आपण खारीचा वाटा नक्कीच उचलू शकतो. तो म्हणजे अधिकाधिक लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करून.

तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेलला सबस्क्राइब नक्की करा.

" Don't forget to celebrate your life "

Thank you.

Follow me on Instagram:
https://www.instagram.com/shecelebrat...

माझ्या चॅनेल वरील इतर व्हिडीओ पाहण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा :

1] रोज घरी म्हणावयाच्या ५ आरत्या :    • रोज घरी म्हणावयाच्या ५ आरत्या (Ganesh...  

2] सत्यनारायण पूजा विधी :    • श्री सत्यनारायण पूजा विधि (Satyanaray...  

3] श्रावण मंगळागौर पूजा :    • मंगळागौरी संपूर्ण पूजा विधि (Mangala ...  

4] गणेश स्थापना विधी :    • श्री गणेश स्थापना (ganpati sthapana p...  

==============================================

व्हिडीओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे आम्ही मनापासून आभारी आहोत. यजमानांनी (Viewers) केलेल्या विशेष आग्रहाखातर आम्ही आपल्या चॅनेलसाठी UPI लिंक केली आहे. खालील UPI ID वर तुम्ही आम्हाला यथाशक्ती दक्षिणा पाठवू शकता.

aphaleswamini3112@okaxis

Thank you for your amazing support throughout the journey. As per request from Viewers, we have established donation link for our channel. Feel free to Donate us and help us to grow our channel.

==============================================

#navratri2021 #NavaratriPoojaVidhiinMarathi #शारदीयनवरात्रोत्सव #घटस्थापना कशीकरावी

show more

Share/Embed