Maharashtra मध्ये मुसळधार पाऊसाने Modi यांचा पुणे दौरा रद्द, आत्ता एवढा पाऊस का पडतोय ?
BolBhidu BolBhidu
2.16M subscribers
112,265 views
2.2K

 Published On Sep 26, 2024

#BolBhidu #MaharashtraMonsoon #MaharashtraWeatherUpdate

काल तुम्ही पाहिलं असेल कि अगदी ४-५ वाजता काळाकुट्ट अंधार होता आणि त्यानंतर मुसळधार पाऊस झाला. गेल्या दोन दिवसापासून राज्यामध्ये मुसळधार पाऊस पाहायला मिळतोय. या पावसामुळे विदर्भ वगळता जवळपास सर्व जिल्हे झोडपून निघाले आहेत. पाऊस पडल्याचा आनंद आहेच पण यामुळे काढणीला आलेल्या शेती पिकांचे नुकसान झाले आहे.

आजही संपूर्ण राज्यात जोरदार पाऊस बरसणार असा इशारा हवामान खात्याने दिला आहे. रायगड, पालघर, मुंबई, नाशिक व पुणे या जिल्ह्यांना रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. ऐन पावसाळ्यात इतका मुसळधार पाऊस झाला नाही पण आता का होतोय हे आज आपण समजून घेणार आहोत.

चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
http://bit.ly/SubscribeBolbhidu.com

✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला [email protected] या मेल आयडीवर पाठवू शकता.

Connect With Us On🔎

➡️ Facebook :   / ​bolbhiducom  
➡️ Twitter :   / bolbhidu  
➡️ Instagram :   / bolbhidu.com  
➡️Website: https://bolbhidu.com/

show more

Share/Embed