वेबीनार | कृषीतज्ञ श्री. तुषार उगले | कारले पीक लागवड व व्यवस्थापन.
Om Gayatri Group Om Gayatri Group
1.64K subscribers
4,129 views
89

 Published On Jul 19, 2021

सध्या खात्रीचे पीक म्हणून कारले पिकाकडे शेतकरी वळताना दिसत आहेत. कारले लागवडी मधील व्यवस्थापन तसेच हवामान बदलाच्या अनुषंगाने येणाऱ्या किडी वर रोगांच्ये व्यवस्थापन या विषयावर आपण ओम गायत्री नर्सरीच्या फेसबुक लाईव्ह या माध्यमातून भेटणार आहोत.
विषय
कारले पीक- लागवड व व्यवस्थापन.
मार्गदर्शक
श्री. तुषार उगले
एम. एस्सी.(ऍग्री), किटकशास्र,
भाजीपाला पिक सल्लागार.

धन्यवाद!

show more

Share/Embed