थरार नाशिकच्या हरिहर किल्ल्याचा | A thrilling experience of Fort Harihar, Nashik
Sunil D'Mello Sunil D'Mello
134K subscribers
7,076 views
403

 Published On Jun 20, 2021

थरार नाशिकच्या हरिहर किल्ल्याचा | A thrilling experience of Fort Harihar, Nashik

नमस्कार मंडळी, आजच्या व्हिडिओत आम्ही तुम्हाला सफर घडवणार आहोत नाशिकच्या सुप्रसिद्ध हरिहर किल्ल्याची व थरारक अनुभव देणाऱ्या त्याच्या खड्या कातळपायऱ्यांची.

३२०० फूट उंची लाभलेल्या ह्या गडावर चढण्यासाठी खड्या डोंगरावर खोदलेल्या कातळपायऱ्या मनात धडकी भरवतात मात्र गगनाला भिडलेल्या ह्या पायऱ्या स्वर्गरोहणाचा अद्भुत अनुभव देतात.

१८१८ साली इंग्रजांनी मराठयांचे जवळपास सर्वच किल्ले व किल्ल्यावर जाणारे मार्ग, पायऱ्या तोफा लावून उध्वस्त केल्या मात्र जेव्हा कॅप्टन ब्रिग्ज हरिहरच्या पायऱ्या तोडण्यासाठी आला तेव्हा तो ह्या पायऱ्यांच्या प्रेमातच पडला व आश्चर्यचकित होऊन उद्गारला, 'या किल्ल्याच्या पायऱ्यांचे वर्णन शब्दात करणे कठीणच. सुमारे २०० फूट सरळ व तीव्र चढाच्या या पाय-या अति उंच ठिकाणावर बांधलेल्या एखाद्या जिन्यासारखा वाटतात'.

सर्वांनी एकदा हा थरार नक्की अनुभवा.

धन्यवाद!

विशेष आभार:
ऑल्विन रॉड्रीग्ज
ऑरियन रॉड्रीग्ज
अवि क्रास्टो
सीझर क्रास्टो

संकलन:
अनिशा डि'मेलो

संदर्भ:
विकिपीडिया
मराठीवर्ल्ड
ट्रेकक्षितिज

हा व्हिडीओ तुम्हाला आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा व घंटीचे बटणही दाबा.

धन्यवाद.

नविन व्हिडीओजच्या अपडेट्ससाठी आमचं फेसबुक व इन्स्टाग्राम पेज लाईक/फॉलो करा.

फेसबुक
  / sunildmellovideos  

इन्स्टाग्राम
  / dmellosunny  

इतिहासावर आधारित इतर व्हिडीओ
सफर वसई किल्ल्याची
   • सफर वसई किल्ल्याची | वसई किल्ला | Vas...  

सफर अर्नाळा किल्ल्याची
   • सफर अर्नाळा किल्ल्याची व दुर्मिळ मार्...  

ट्रेकिंगचे व्हिडिओ
   • Trekking ट्रेकिंग  

वसईच्या इतिहासावरील व्हिडीओ
   • Vasai History वसईचा इतिहास  

#harihar #trekking #sahyadri #harshgad #hariharfort #harshgadfort #trekkinginmaharashtra #chatrapatishivajimaharaj #shivajimaharaj #maratha #marathahistory #history #sunildmello #sunildmellovasai #sunildmellovideos #trekkers #trekkerslife

show more

Share/Embed