शिखर शिंगणापूर संपूर्ण दर्शन । पंचक्रोशी प्रथम मानाची कावड माहिती आणि प्रवास । Shikhar Shinganapur |
Travel Dost Tushar Travel Dost Tushar
2.03K subscribers
5,443 views
119

 Published On Apr 13, 2023

शंभु महादेव यात्रेचं महत्वाचं वैशिष्ट्य म्हणजे लहानात लहान कावड आणि मोठ्यात मोठी कावड मुंगी घाटातील डोंगरावर थरारकपणे वर चढवल्या जातात. हा थरार म्हणजे अंगावर शहारे आणणारा असतो. या कावडीमध्ये महत्वाची कावड मानली जाते ती म्हणजे तेल्या भुत्याची कावड. गडावर कावडी नाचवत मंदिरच्या दरवाज्याला टेकवल्या जातात. कावडीला बांधलेल्या हंड्यातून आणलेलं पाणी मंदिरात असलेल्या शिवपार्वतीवर वाहिले जाते. दोन लिंग असलेलं महाराष्ट्रातील हे एकमेव मंदिरं मानले जाते.

Thanks For Watching
Like, Share and Subscribe

show more

Share/Embed