Pankja Munde Speech : Dhananjay Munde यांच्यासमोरच पहिल्यांदाच एवढं मनमोकळं बोलल्या | Namdev Shastri
Mumbai Tak Mumbai Tak
3.89M subscribers
40,992 views
233

 Published On Apr 12, 2023

#MarathiNews #LatestMarathiNews #MaharashtraPolitics 🔴लॉ़ग इन करा: https://www.mumbaitak.in/

#PankjaMunde #DhananjayMunde #NamdevShastri

पंकजा मुंडे, धनंजय मुंडे हे बहीण भाऊ अनेक दिवसांनी एका मंचावर आले. भगवानगडाच्या पायथ्याशी भगवान बाबा यांनी सुरू केलेल्या नारळी सप्ताह समारंभानिमित्त दोघे एकत्र आले. यावेळी भगवानगडाचे महंत नामदेव शास्री महाराज यांची प्रमुख उपस्थिती होते. पंकजा मुंडे धनंजय मुंडे यांच्याबद्दल भरभरून बोलल्या.

#MHT015
---------
डाऊनलोड करा Tak App. खालील लिंकवर करा क्लिक:
https://newstak.app.link/fataak

Follow us on :
Website: https://www.mobiletak.in/mumbaitak
Google News : https://news.google.com/publications/...
Facebook:   / mumbaitak  
Instagram:   / mumbaitak  
Twitter:   / mumbai_tak  

इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
Namskar, Welcome to India Today group’s new Marathi YouTube channel – Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.

show more

Share/Embed