लालबाग परळचा सार्वजनिक गणेशोत्सव - एक परंपरा|Lalbaug- Parel Sarvajanik Ganeshotsav| marathi vlog
Mrinal's Marathi vlogs Mrinal's Marathi vlogs
305 subscribers
770 views
74

 Published On Sep 23, 2024

गणेशोत्सव - लालबाग परळचा !

लालबाग, परळ गिरणगावात वाढलेल्या सर्वांसाठीच गणेशोत्सव म्हणजे दसरा दिवाळीपेक्षा मोठा सण!
त्यामुळे गणेशोत्सवाचे दिवस आले की बऱ्याच जुन्या आठवणी मनात फेर धरू लागतात. गणेशोत्सवाची तयारी, रोषणाई आणि गजबजाटाने बहरलेल्या बाजारपेठा, बाप्पाच्या आगमनाचा थाट, स्वर्गसुख देणारे ते १० दिवस, त्यानिमित्ताने आयोजित केले जाणारे विविध कार्यक्रम, त्यासाठी एकत्र येणारी माणसं, आरतीचा मंत्रमुग्ध करणारा ताल, विसर्जनाच्या वेळी पाणावलेले डोळे आणि अगदी खोल अंतःकरणातून येणारा 'पुढच्या वर्षी लवकर या' चा जागर...! गणपती बाप्पा जाताना अनेक आठवणींबरोबरच वर्षभरासाठी नवी ऊर्जा देऊन जातो.
तुमचाही अनुभव असाच आहे का? मग नक्की बघा हा व्हिडिओ! मलाही आवडेल तुमचे अनुभव ऐकायला!
बोला तर मग...
गणपती बाप्पा मोरया...!
मंगलमूर्ती मोरया...!

#lalbagh_ganesha #lalbaug #sarvajanikganpati
#ganeshotsav #ganeshotsav2024 #kalewadi #kalewadichabappa #lalbaugparel #parelworkshop #ganpati #viralvideo #nostalgia #ganpatibappamorya #ganpatibappa #marathifestival #marathivlog #marathi #marathisan

show more

Share/Embed