Live:Uddhav Thackeray यांनी फोडला Narayan Rane यांचा शिलेदार,Eknath Shinde यांचे 'हे' आमदार धोक्यात?
Mumbai Tak Mumbai Tak
3.9M subscribers
33,386 views
353

 Published On Streamed live 4 hours ago

#MumbaiTakNews #LatestMarathiNews #MaharashtraPolitics
#MaharashtraElection2024 #DuparchiCharchaOnMumbaiTak #uddhavthakarey

आज ठाकरेंच्या शिवसेनेत महत्वाचे पक्षप्रवेश होणार आहेत. राजन तेली आणि दीपक आबा साळुंखे या दोन नेत्यांचा आज मातोश्रीवर पक्षप्रवेश आहे. यामुळे, शिंदेंच्या 2 आमदारांसाठी धोक्याची घंटा आहे का? या मतदारसंघांची गणितं कशी बदलणार?
#MHT023
#MHT028

🔴लॉग इन करा: https://www.mumbaitak.in/
Follow us on :
Google News : https://news.google.com/publications/...
Facebook:   / mumbaitak  
Instagram:   / mumbaitak  
Twitter:   / mumbai_tak  
   • Marathi News (मराठी न्यूज) | मराठी बा...  

#maharashtra #marathi ##marathinews

इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
Namskar, Welcome to India Today group’s new Marathi YouTube channel – Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.

show more

Share/Embed