पर्यटनातून "नैसर्गिक जीवनशैली" अनुभवताना|बागायती,नदी, कावी कला|Experiencing Natural Lifestyle
Konkani Ranmanus Konkani Ranmanus
483K subscribers
77,996 views
2.5K

 Published On Feb 18, 2021

पर्यटनातून "नैसर्गिक जीवनशैली"दाखवताना,....

तळ कोकणातील कित्येक गावात अजूनही निसर्गाच्या कोंदणात जीवन जगणारे सुखी समाधानी लोक राहतात ज्यांची स्वर्गीय कोकणातील जीवनशैली आम्ही पर्यटनाच्या माध्यमातून उलगडण्याचा प्रयत्न आम्ही करीत असतो...

दोडामार्ग तालुक्यातील झोळंबे ह्या गावातील शाश्वत जीवन ह्या आठवड्यातील इको tour मधून मुंबईतल्या पर्यटकांना दाखवता आले...

ह्या ४दिवसात निसर्गसौंदर्य सोबतच निसर्गातले जीवना अनुभव आम्ही Konkani Ranmanus Youtube channel वर दाखवत आहोत...

जरूर पाहा...

#explore #konkan #travel #indiatravel #ecoindia

show more

Share/Embed