SHIVSHAMBHOO AVATARLE | शिवशंभू अवतरले |
Big Animation Big Animation
5.72M subscribers
4,971 views
70

 Published On May 17, 2024

मायबाप मराठी रसिकांना, मानाचा मुजरा!!

आता पर्यंत आमच्या हृदय कुपीत ठेवलेली "शिवजन्म" गीताची ठेव महाराष्ट्रातील तमाम शिवभक्तांच्या ओंजळीत रिती करण्याची वेळ आली आहे.

हे गीत पुष्प आपल्या सर्वांचे आराध्य दैवत छत्रपती श्री शिवाजी महाराज आणि महाराष्ट्राची कुलस्वामिनी श्री तुळजाभवानी मातेच्या चरणी अर्पण करताना मन भरुन आले आहे.

आई जगदंबेच्या कृपेने हे "शिवजन्म" गीत महाराष्ट्राच्या हृदय सिंहासनावर अधिराज्य गाजवेल यात शंका नाही.

आता प्रत्येक मराठी माणसाने, प्रत्येक शिवभक्तांने हे गीत प्रत्येक उंबरठयाच्या आत घेऊन जावे ही नम्र विनंती.

जय जिजाऊ जय शिवराय !!!
हर हर महादेव !!

गायक : शिवभक विवेक नाईक
संकल्पना आणि शब्दांकन : शिवभक्त अभिजीत ढमाळ
संगीत : शिवभक्त निखिल राणे
@Biganimation

#chatrapatishivajimaharaj #shivajimaharaj #shivshambhu

show more

Share/Embed