Mahesh Deshpande - Entrepreneur (Journey from Vani to Japan) - Interview with Shama Meena
ऐसपैस गप्पा ऐसपैस गप्पा
1.85K subscribers
1,103 views
34

 Published On May 5, 2023

नमस्कार 🙏🙏
श्री. महेश देशपांडे...
विदर्भातील यवतमाळ जिल्ह्यातील वणी सारख्या छोट्या गावातून सुरू झालेला त्यांचा प्रवास थेट जपान पर्यंत पोहोचला.तिथे गेल्यावर त्यांच्या कर्तृत्वाला दाही दिशा जणू मोकळ्या झाल्यात. जपानमध्ये 2007 मध्ये नोझोमी इन्फोटेक कंपनीची त्यांनी स्थापना केली. आज ही कंपनी आशियातील प्रमुख स्टॉक एक्सचेंज शी संबंधित आहे. शेअर बाजारशी संबंधित सॉफ्टवेअर उद्योगात ते कार्यरत आहेत आणि विशेष म्हणजे वर्चुअल ट्रेडिंग सिस्टीम प्रोव्हाइड करणारी जगातली सेकंड लार्जेस्ट कंपनी आहे...
चला तर जाणून घेऊया एका मराठी यशस्वी उद्योजकाची यशस्वी कहाणी त्यांच्याच शब्दात...

show more

Share/Embed