CSAT : Verification of Statements- True/False
eMPSCKatta eMPSCKatta
367K subscribers
344,159 views
9.7K

 Published On Mar 28, 2018

राज्यसेवा पूर्व परीक्षेतील CSAT पेपरमध्ये साधारणतः जर वर्षी खरे /खोटे या घटकावर एक प्रश्न हमखास विचारला जातोच. अलीकडे आशा प्रकारचे प्रश्न गट- ब मधील परीक्षेतही विचारले जात आहेत. वर वर पाहता अवघड दिसणारा हा भाग खूपच सोपा आहे, हे तुमच्या लक्षात येईल.

तेंव्हा हा व्हिडियो शेवटपर्यंत नक्की पहा .

संभाव्यता ( Probability ) : बेसिक :
   • CSAT Probability Basic  

संभाव्यता ( Probability) : Advance
   • CSAT Probability Advance  

show more

Share/Embed