कोणत्याही वेतन आयोगात सेवानिवृत्त होणाऱ्या पेन्शन धारकांची आता पेन्शन वाढणार
Active Education Active Education
52.7K subscribers
14,902 views
0

 Published On Jul 5, 2024

कोणत्याही वेतन आयोगात सेवानिवृत्त होणाऱ्या पेन्शन धारकांची आता पेन्शन वाढणार

नमस्कार
आपले सर्वांचे मनःपूर्वक हार्दिक स्वागत आहे.
आनंदाची बातमी.
चौथ्या, पाचव्या, सहाव्या आणि सातव्या वेतन आयोगापासून सेवानिवृत्त पेन्शन धारकांची पेन्शन वाढणार.
त्यांना मिळणार लाखो रुपयांची थकबाकी.
तर याबाबत आदेशही जारी.
चला तर पाहू या ही सविस्तर बातमी.
त्यापूर्वी आपण ऍक्टिव्ह एज्युकेशन चॅनल वर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका‌.
आणि नवनवीन अपडेट मिळविण्यासाठी बेल आयकॉन ला प्रेस करायला ही विसरू नका.
ही अत्यंत महत्त्वाची आणि आनंदाची बातमी आपल्या सहकारी मित्रांना शेअर करून व्हिडिओला लाईक करायलाही विसरू नका .

show more

Share/Embed