जाळ्याने पकडले मळे मासे/ram aditya marathi blog
राम आदित्य मराठी ब्लॉग राम आदित्य मराठी ब्लॉग
14.8K subscribers
4,531 views
332

 Published On Sep 19, 2024

जाळ्याने पकडले मळे मासे

मित्रांनो आज मी ओहळाला फिरायला गेलो होतो.सोबत मित्र होता साहेबराव आज आम्ही दोघांनी मिळून जाळे टाकून भरपूरच असे मळे मासे पकडले हे मासे खायला खुपच चविष्ट लागतात.तर चला मित्रांनो आम्ही कशा पद्धतीने जाळे टाकून हे मासे पकडले हे पाहूया आजच्या या व्हिडिओमध्ये सविस्तर.

show more

Share/Embed