टिश्यू पेपरवर थेट मनातलं लिहित हटके स्टाईलमध्ये बायकोला केलं‌ प्रपोज! | Subodh Bhave & Shivani Sonar
Kalakruti Media Kalakruti Media
170K subscribers
35,569 views
492

 Published On Jul 3, 2024

'सोनी मराठी' वाहिनीवर लवकरच 'तू भेटशी नव्याने' ही नवीकोरी सुंदर विषयावरील मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या मालिकेच्या निमित्ताने पहिल्यांदाच मालिकाविश्वात AI तंत्रज्ञानाचा वापर केला जाणार आहे. त्यामुळे या मालिकेची प्रेक्षक आतुरतेने वाट बघत आहेत.
त्यानिमित्ताने प्रेक्षकांचे लाडके अभिनेते 'सुबोध भावे' व अभिनेत्री 'शिवानी सोनार' यांच्याबरोबर रंगलेल्या दिलखुलास गप्पा...

#sonymarathi #subodhbhave #shivanisonar


Connect with us on

Website: https://kalakrutimedia.com/
Facebook:   / kalakrutimedia  
Twitter:   / kalakrutimedia  
Instagram:   / kalakrutimedia  

Email: [email protected]

show more

Share/Embed