सर हे पेंटिंग Supervisor,ऑटो चालवत होते.हे काम करत त्यांनी 3 वर्षांपासून
Sunedge Health Wealth and Happiness Sunedge Health Wealth and Happiness
810 subscribers
89 views
0

 Published On Aug 2, 2024

सर हे पेंटिंग सुपरवायाझर पण होते तसेच ऑटो पण चालवत होते. त्यांनी हे काम करत त्यांनी गेल्या तीन वर्षांपासून #sunedge मध्ये काम करण्यास सुरवात केली व त्यांनी स्वतःचे ड्रीम पुर्ण तर केलीच पण इतरांच्या लाईफ मध्ये 360 डिग्री अंशात मध्ये बदल करण्याची संधी त्यांना मिळाली व स्वतःची एक चांगली ओळख निर्माण केली आहे. यावरून असे सिद्ध होते की जर काकडे सर हा बिझनेस करु शकतात तर मार्केट मध्ये असणारा प्रत्येक जण हा बिझनेस करु शकतात.माझा प्रत्येकाला एकच संदेश असेल इतरांच्या सांगण्यावर विश्वास न ठेवता काय कन्सेप्ट आहे ते अगोदर तुम्ही स्वतः समजून घेतले पाहिजे आणि कामास सुरवात केली पाहिजे.
असे माझे ग्रेट गुरू Mr Baliram kakade सर यांचे मी आभार मानेन येणाऱ्या पुढील काळात आपणाला ही जी संधी मिळाली आहे ती संधी सत्कर्म च्या माध्यमातून आपण नक्कीच लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी सतत कार्यरत राहू .

#sunedge #ashoktodmal #esesi #8446102507

show more

Share/Embed