कसा सुरू झाला तान्हा पोळा ? | Tanha Pola Nagpur | Mudhoji Raje Bhosle On Tanha Pola
Orange Katta Orange Katta
3.67K subscribers
2,515 views
14

 Published On Sep 8, 2018

तान्हा पोळा हा फक्त विदर्भात दिसून येणारा उत्सव आहे. या उत्सवाची सुरुवात कशी झाली याची एक रंजक कहाणी आहे. तर चला जाणून घेऊया ही रंजक कहाणी नागपूरचे श्रीमंत मुधोजी राजे भोसले यांच्या कडून...
#Orangekatta #TanhaPola #Bhoslewada #BhosleRaje

show more

Share/Embed