#Gadhinglaj
घाटी भेटी घाटी भेटी
13.2K subscribers
1,128 views
51

 Published On Premiered Nov 25, 2023

#gadhinglaj#kolhapur #flower market diwali market

दसरा-दिवाळीचा काळ सुरू झाला की बाजारपेठा नव्या वस्तूंनी फुललेल्या दिसू लागतात. त्याचबरोबर ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी अनेक प्रकारच्या सवलतीही जाहीर करण्यात येतात.

दसरा-दिवाळीचा काळ सुरू झाला की बाजारपेठा नव्या वस्तूंनी फुललेल्या दिसू लागतात. त्याचबरोबर ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी अनेक प्रकारच्या सवलतीही जाहीर करण्यात येतात. यावर्षीही बाजारपेठेचे हे चित्र कायम असले तरी ऑनलाइन शॉपिंग वेबसाइट्सच्या रूपाने बाजारपेठेसमोर नवे आव्हान उभे ठाकले आहे. सणांच्या सुरूवातीच्या काळातच शॉपिंग वेबसाइटनी मोठ्या प्रमाणावर ‘सेल’ जाहीर करून ग्राहकांचे लक्ष वेधण्यात आघाडी घेतली आहे.
हे असताना देखील स्थानीक बाजारात खरेदी करण्याची मजा वेगळीच आहे...कारण आपल्या या बाजारात शेतकऱ्यां पासून बलुतेदार ,व्यापारी सामान्य लोक आपली दिवाळी सन करण्याच्या उद्देशाने विक्रीसाठी उभे राहतात त्या मुळे जी देवाण घेवाण व्यवहार विचारपूस सुख दुख हे इथेच समजते....

त्यामुळे online टाळा आणि स्थानीक बाजारपेठेला महत्व द्या....

Gadhinglaj
Kadgaon
Nesari
Mahagaon
Harali
Mugruwadi
Halkarni
kaulage
Karambali
Gijawane


Gadhinglaj is a city in the Kolhapur district in the southwestern corner of Maharashtra, India. It is located on the banks of the river Hiranyakeshi. It is the Taluka headquarters of Gadhinglaj Taluka and a subdivision headquarters of the Gadhinglaj Subdivision of the Kolhapur District.


Follow my ride
Facebook:   / shridhar.kumbhar  

Instagram:   / k_shri_k  

show more

Share/Embed