जागर स्त्री शक्तीचा, संवाद क्र. ४
स्वास्थ्यमंत्र स्वास्थ्यमंत्र
115 subscribers
858 views
54

 Published On Oct 6, 2024

शीतल पाटील ह्या कोल्हापूरातील एक प्रथितयश आर्किटेक्ट असून घरातील स्त्रीच्या गरजा आवडीनिवडी केंद्रभागी ठेवून घरांचे आरेखन करण्यास अनन्यसाधारण महत्व देतात.
प्रत्येक स्त्री ला हवा असलेला अवकाश किंवा स्पेस, ती स्पेस आपली गरज असल्याची जाणीव, मग ती स्पेस मिळविताना येणारे कौटुंबिक-सामाजिक अडथळे आणि शीतल स्वतःच्या आर्किटेक्ट प्रॅक्टिस मध्ये त्यांच्या सहवासात येणाऱ्या प्रत्येक ‘ती’च्या साठी करत असलेले प्रयत्न यांचा उहापोह सदर संवादाद्वारे करित आहेत!

show more

Share/Embed