बुद्ध चरीत्र | Buddha Charitra | Book review | by Dharmananda kosambi |
PUSTAKALAY PUSTAKALAY
756 subscribers
181 views
26

 Published On Jul 20, 2024

बुद्ध चरीत्र | Buddha Charitra | Book review | by Dharmananda kosambi | #Pustakalay #shorts_video

गेल्या अडीच हजार वर्षांपासून मानवी संस्कृतीला बौद्ध धर्म सुपरिचित आहे. जगभरातील जवळजवळ अर्ध्या भूभागावर पसरलेल्या या धर्माची नव्याने ओळख करून देण्याचे महत्वाचे काम आचार्य धर्मानंद कोसंबी यांनी केलं आहे. बौद्ध धर्म जागतिक संस्कृतीला मिळालेली अलौकिक देणगी आहे. बुद्धलिला सारसंग्रहातील बुद्ध चरित्र हा भाग या ग्रंथातील कथांमध्ये धर्मानंद कोसंबी यांनी उत्तम प्रकारे सादर केला आहे. बौद्ध धर्माचे मूळचे शुद्ध स्वरूप नव्या युगाच्या प्रेरणांशी सुसंगतपणे जुळवून घेण्याचे काम ‘बुद्ध चरित्र‘ हा ग्रंथ करतो.

Amazon book link - https://shorturl.at/uNYhs

#buddha #gautambuddha #youtubevideo #marathivideo #youtubeindia #bookreview

show more

Share/Embed